MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

आचारसंहिता संपली आता लाडक्या बहिणींना मिळणार थेट 4500 रुपये पहा.

आचारसंहिता संपली आता लाडक्या बहिणींना मिळणार थेट 4500 रुपये पहा. ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाहीये. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये.आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ADS किंमत पहा ×

नेमकं काय घडलं?

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला. राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाली. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment