MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या दोन हप्ते जमा होणार वाचा सविस्तर.

लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या दोन हप्ते जमा होणार वाचा सविस्तर. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता मकर संक्रांतीपूर्वी एकूण ४५०० रुपये मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे बिगुलही वाजणार आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ADS किंमत पहा ×

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर, मकर संक्रांतीचा सण लक्षात घेऊन डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. म्हणजेच, मकर संक्रांतीपूर्वी महिलांना ३००० रुपये (दोन हप्ते मिळून) एकत्रित मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment