MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी: जानेवारीत काय राहणार बाजारभाव? सीसीआयच्या खरेदीचा बाजाराला आधार

कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी: जानेवारीत काय राहणार बाजारभाव? सीसीआयच्या खरेदीचा बाजाराला आधार

ADS किंमत पहा ×

सध्या कापसाच्या बाजारभावात मागच्या काही दिवसांपासून सुधारणा दिसून येत आहे. देशभरात कापसाचा सरासरी बाजारभाव ७३०० ते ७९०० रुपयांच्या दरम्यान पोहचला आहे. महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये कापसाला ७७०० ते ७९०० रुपयांपर्यंत दर मिळत असला तरी, हे दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच आहेत. गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकासारख्या इतर राज्यांमध्ये कापसाचे दर ७१०० ते ७६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना सध्याचे दर परवडणारे नाहीत.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment