MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट

गहू तननाशक ; शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबरच्या थंडीत घेतले जाणारे गहू हे महत्त्वाचे पीक आहे. गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन आणि योग्य जातींची निवड यासोबतच तणांवर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे. तणांच्या स्पर्धेमुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. त्यामुळे, पीक साधारणपणे २० ते २१ दिवसांचे झाल्यानंतर तणनाशकांची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या योग्य वेळी फवारणी केल्यास गव्हाच्या पिकातील तणांचा प्रभावीपणे बंदोबस्त करता येतो.

ADS किंमत पहा ×

गव्हातील रुंद आणि लांब पानांच्या तणांचा नायनाट करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रभावी तणनाशकांची शिफारस या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. यापैकी पहिले महत्त्वाचे तणनाशक म्हणजे यूपीएल कंपनीचे ‘वेस्टा’ (Vesta). याची मात्रा प्रति एकर १६० ग्रॅम एवढी घ्यावी. जर ‘वेस्टा’ उपलब्ध झाले नाही, तर आपण ‘२,४-डी’ (2,4-D) हे तणनाशक ३० ते ४० मिली प्रति पंपासाठी वापरू शकता.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment