MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज महाराष्ट्रात २०२६ मध्ये दुष्काळ, पडणार का?

डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज महाराष्ट्रात २०२६ मध्ये दुष्काळ, पडणार का? २०२५ हे वर्ष संपत आले असताना, आता २०२६ मध्ये हवामानाची परिस्थिती कशी राहील, याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेक अभ्यासक आणि शेतकरी पुढील वर्षाच्या मान्सूनचा वेध घेत आहेत. २०२६ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडेल की पाऊस चांगला होईल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी या चर्चांचे विश्लेषण करताना नेमके वास्तव काय आहे, याबद्दल माहिती दिली आहे.

ADS किंमत पहा ×

२०२६ मध्ये लानिनाच्या स्थितीचे अंदाज सध्याच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये सुरुवातीला सौम्य स्वरूपाचा ‘ला-निना’ (La Nina) सक्रिय होण्याची शक्यता आहे. ला-निना स्थिती सामान्यतः थंडीच्या प्रमाणावर परिणाम करते. मान्सूननंतर येणारी ला-निनाची स्थिती थंडीवर प्रभाव टाकते, तसेच ती वेगवेगळ्या प्रकारची वादळे निर्माण होण्यासही कारणीभूत ठरते. सध्या इंडोनेशिया आणि दक्षिण अंदमानाच्या समुद्रात वादळी परिस्थिती कायम आहे, जी ला-निनामुळे निर्माण होत असल्याचे दिसून येते.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment