MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

महाराष्ट्रातील दुष्काळ होणार भूतकाळ: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील दुष्काळ होणार भूतकाळ: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषण

ADS किंमत पहा ×

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी हिरवेगार करण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाकांक्षी पाणी प्रकल्प राबवत आहे. यामध्ये ‘वैनगंगा-नळगंगा’ हा विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून यामुळे सुमारे ४ लाख ४ हजार हेक्टर (म्हणजेच १० लाख २६ हजार एकर) जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाचे डिझाइन आणि डीपीआर या महिन्याअखेरपर्यंत अंतिम होईल आणि फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व तांत्रिक मान्यता मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment