MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार, पण कधी? जाणून
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार, पण कधी? जाणून
Read More

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोष्टमध्ये आपण २२ डिसेंबर २०२५ रोजी मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेल्या बाजार भावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आज मानवतच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला प्रति क्विंटल 7545 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती आणि दरांबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी, आम्ही या पोष्टमध्ये दर्शविलेल्या विविध दरांच्या पावत्या संदर्भासाठी देत आहोत. याद्वारे आपल्याला आपल्या कापूस विक्रीचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल.”

ADS किंमत पहा ×

ADS किंमत पहा ×

Leave a Comment