MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

या तननाशकाने 6 महिने शेतात गवत उगवतच नाही..पहा कोनते ?

या तननाशकाने 6 महिने शेतात गवत उगवतच नाही..पहा कोनते ? शेतीमध्ये वारंवार उगवणाऱ्या तणांमुळे शेतकऱ्यांचा मजुरीवर आणि वेळखाऊ कामांवर मोठा खर्च होतो. यावर उपाय म्हणून बायर (Bayer) कंपनीचे ‘एलिओन प्लस’ (Alion Plus) हे एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक तणनाशक समोर आले आहे. हे तणनाशक एकदा फवारले की पुढील ४ ते ६ महिन्यांपासून अगदी १० महिन्यांपर्यंत शेतात पुन्हा तण उगवू देत नाही. राऊंडअप किंवा इतर सामान्य तणनाशकांच्या तुलनेत हे अधिक काळ टिकणारे असून, बागेला दीर्घकाळ स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

ADS किंमत पहा ×

या तणनाशकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘इंडाजीफ्लेम’ (Indaziflam 20%) आणि ‘ग्लायफोसेट’ (Glyphosate 54%) हे दोन तांत्रिक घटक आहेत. यातील इंडाजीफ्लेम जमिनीवर एक अदृश्य थर तयार करतो, जो भविष्यात तणांच्या बिया उगत असतानाच त्यांचा नायनाट करतो. हे तणनाशक केवळ उगवलेल्या तणांनाच मारत नाही, तर जमिनीच्या आत असलेल्या बियांनाही अंकुरित होण्यापासून रोखते. यामुळेच लोहळा सारख्या चिवट तणांवरही याचे नियंत्रण चांगले मिळते.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment