:
शेतकरी कर्जमाफी २०२६: बँकांकडून कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात; जाणून घ्या सविस्तर माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली पुन्हा एकदा वेग घेताना दिसत आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता बँकांच्या स्तरावर शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे कर्जमाफीच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे.
ताज्या बातम्या
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.












