MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More

हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार

हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ; मररोग थांबनार आणि भरपूर फटवे येनार ; शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पहिली फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. हरभरा पीक साधारणपणे २० ते २५ दिवसांचे असताना ही फवारणी करणे योग्य ठरते. या अवस्थेत फवारणी घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘मर’ रोगावर (Wilt Disease) नियंत्रण मिळवणे आणि पिकाला चांगल्या वाढीसाठी प्रोत्साहन देणे. मर रोग हा ‘फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम’ (Fusarium oxysporum) या बुरशीमुळे होतो, जो थेट हरभऱ्याच्या मुळांवर हल्ला करतो आणि पीक तीन मुख्य अवस्थांमध्ये (लागवडीनंतर, फुलोऱ्यात आणि घाटे भरताना) मरू शकतो. त्यामुळे, या सुरुवातीच्या टप्प्यातच मर रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि रोगाला पूर्णपणे थांबवण्यासाठी पहिली फवारणी करणे आवश्यक आहे.

ADS किंमत पहा ×

या पहिल्या फवारणीमध्ये पिकाची मर थांबावी, फुटवे जास्त निघावे आणि अळीचे नियंत्रण व्हावे यासाठी विविध घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. १५ लिटर पाण्याच्या पंपासाठी शिफारस केलेले घटक खालीलप्रमाणे आहेत:

ADS किंमत पहा ×

Leave a Comment