MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द

Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर

हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.

आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.

२०१७ च्या शेतकरी कर्जमाफीसाठी ३६ जिल्ह्यांना फक्त ५०० कोटींचा निधी: उर्वरित शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम

ADS किंमत पहा ×

२०१७ मध्ये राज्य सरकारने राबवलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे. या योजनेची अंमलबजावणी होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी अजूनही हजारो शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment