गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट
गहू तननाशक ; या तननाशकाने एकही गवत राहनार नाही.. जबरदस्त रिझल्ट
Read More
कापसाच्या भावात तुफान वाढ मानवत मध्ये मिळतोय 7600 ते 8000 रुपये भाव.
कापसाच्या भावात तुफान वाढ मानवत मध्ये मिळतोय 7600 ते 8000 रुपये भाव.
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा नवा अंदाज राज्यात पावसाचे सावट नाही, पण थंडीचा कडाका कायम?
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा नवा अंदाज राज्यात पावसाचे सावट नाही, पण थंडीचा कडाका कायम?
Read More
Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी.
Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी.
Read More

लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये पहा सविस्तर माहिती.

लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये पहा सविस्तर माहिती. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता मकर संक्रांतीपूर्वी एकूण ४५०० रुपये मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे बिगुलही वाजणार आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ADS किंमत पहा ×

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर, मकर संक्रांतीचा सण लक्षात घेऊन डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. म्हणजेच, मकर संक्रांतीपूर्वी महिलांना ३००० रुपये (दोन हप्ते मिळून) एकत्रित मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment