नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
Read More
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
मौसम विभाग की चेतावणी, दिल्ली युपी में क्या होगा जाणीए.
Read More
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज
Read More

Manikrao khule January rain ; पुढील दोन महिने राज्यात हवामान असे राहणार माणिकराव खुळे यांचा अंदाज.

Manikrao khule January rain ; पुढील दोन महिने राज्यात हवामान असे राहणार माणिकराव खुळे यांचा अंदाज. राज्यातील हवामानाबाबत आणि प्रामुख्याने थंडीच्या कडाक्याबाबत हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सध्या राज्यामध्ये थंडीचा जोर चांगला असून, ही थंडी पुढील काही काळ टिकून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने १५ फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कालावधी असून, त्यामध्ये विविध टप्प्यांत थंडीचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते.

ADS किंमत पहा ×

पुढील १५ दिवस किंवा जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. सध्या ‘ला निना’ सक्रिय झाल्याची चर्चा असली तरी तो अत्यंत कमकुवत अवस्थेत आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील पावसावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे खुळे सरांनी स्पष्ट केले आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment