जनवरी में करें इन टॉप सब्जियों की खेती और साल भर कमाएं लाखों का मुनाफा!
जनवरी में करें इन टॉप सब्जियों की खेती और साल भर कमाएं लाखों का मुनाफा!
Read More
कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
Read More
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
मार्च एप्रिल महिन्यात तुफान गारपीट…! तोडकर हवामान अंदाज.
Read More
Karjmafi new update ; चालू आणि थकीत कर्जमाफी तुम्ही हे काम केले का?
Karjmafi new update ; चालू आणि थकीत कर्जमाफी तुम्ही हे काम केले का?
Read More
Ladki bahin yojana ; लाडकी बहिणींना 14 जानेवारी पूर्वीच 3000 रु मिळणार.
Ladki bahin yojana ; लाडकी बहिणींना 14 जानेवारी पूर्वीच 3000 रु मिळणार.
Read More

Mansoon 2026 ; प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार

Mansoon 2026 ; प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार ; किरण वाघमोडे यांनी २०२६ च्या मान्सून हंगामाचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज मुख्यतः इंडियन ओशन डायपोल (IOD) आणि प्रशांत महासागरातील वातावरणाची स्थिती (ENSO- अल निनो/ला निनो) या दोन महत्त्वाच्या घटकांच्या आधारावर आधारित आहे, असे किरण वाघमोडे सांगतात. त्यांच्या विश्लेषणानुसार, सध्याचा नकारात्मक असलेला IOD (Indian Ocean Dipole) लवकरच तटस्थ स्थितीत जाईल. IMD पुणे आणि ऑस्ट्रेलियन हवामान विभागासह विविध जागतिक हवामान मॉडेल्सच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यापर्यंत IOD चा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यावर कोणताही मोठा नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव जाणवणार नाही, असा अंदाज किरण वाघमोडे यांनी व्यक्त केला आहे.

ADS किंमत पहा ×

प्रशांत महासागरातील स्थितीबद्दल माहिती देताना, किरण वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या सक्रिय असलेला ‘ला निनो’ हळूहळू कमकुवत होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मॉडेल्स (उदा. ECMWF) दर्शवतात की, फेब्रुवारीनंतर परिस्थिती तटस्थ होईल. मात्र, मे किंवा जून महिन्यापासून ‘अल निनो’ (El Niño) सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. हा धोका इतका मोठा आहे की, ईसीएमडब्ल्यूएफ (ECMWF) मॉडेलचा सध्याचा आलेख २०२६ मध्ये ‘अल निनो’ विकसित होण्याची दाट शक्यता दर्शवत आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment