एल निनो’मुळे २०२६ मध्ये दुष्काळ पडणार का? हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा सविस्तर अंदाज.
एल निनो’मुळे २०२६ मध्ये दुष्काळ पडणार का? हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा सविस्तर अंदाज. डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी २०२६ मधील मान्सून आणि हवामान परिस्थितीबाबत एक महत्त्वाचा दीर्घावधीचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या काही हवामान अभ्यासकांकडून ‘एल निनो’ किंवा ‘सुपर एल निनो’मुळे पुढील दोन वर्षे भीषण दुष्काळ पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, … Read more








