कापूस दरात मोठी घसरण की तेजी? आयात वाढल्याने बाजारातील चित्र बदलणार; शेतकऱ्यांची चिंता वाढली
देशांतर्गत उत्पादनात घट होऊनही आयातीत मोठी वाढ; जागतिक मंदीच्या सावटाचा कापूस बाजारावर परिणाम. देशांतर्गत कापूस उत्पादनात ८.५ टक्क्यांची घट चालू हंगाम २०२४-२५ मध्ये कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, उत्पादनात सुमारे ८.५ टक्क्यांची घट होऊन ते ३०० लाख गाठींच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे दक्षिण भारतासह … Read more








