कापूस बाजार भाव: उत्पादनातील घट आणि वाढत्या आयातीचा बाजारावर परिणाम.
कापूस बाजार भाव: उत्पादनातील घट आणि वाढत्या आयातीचा बाजारावर परिणाम. सध्या कापसाचे बाजारभाव एका विशिष्ट मर्यादेत अडकल्याचे पाहायला मिळत असून, जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारांत मोठी तेजी किंवा मंदी दिसून येत नाही. कच्च्या तेलाच्या किमतींप्रमाणेच कापसाचे दरही स्थिर आहेत. रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण आणि भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमधील संभाव्य बदल यामुळे निर्यातीसाठी काही प्रमाणात अनुकूल … Read more








