गहु पिकाला निगतील भरपूर फुटवे, या अवस्थेत करा ताक अंडी वापर पहा सविस्तर.
गहु पिकाला निगतील भरपूर फुटवे, या अवस्थेत करा ताक अंडी वापर पहा सविस्तर. गहू पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी ताक-अंडी द्रावणाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. गव्हाच्या जोमदार वाढीसाठी आणि फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी ताक-अंडी हे एक प्रभावी नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करते. अनेक शेतकरी महागड्या रासायनिक फवारण्यांवर खर्च करतात, परंतु ताक-अंडी प्रयोगामुळे अवघ्या २०० रुपयांत एकरी … Read more








