मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये: शासनाचे मोठे नियोजन.
मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये: शासनाचे मोठे नियोजन. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मकर संक्रांतीच्या सणापूर्वी एकूण ४५०० रुपये मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण असून, डिसेंबरअखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुलही वाजण्याची शक्यता आहे. या … Read more








