मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; जानेवारी ते मार्च सविस्तर अंदाज.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; जानेवारी ते मार्च सविस्तर अंदाज. येत्या काही दिवसांतील हवामानाचा अंदाज आणि विशेषतः थंडी व धुक्याच्या परिस्थितीबाबत हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या उत्तर भारतासह मध्य भारतात कडाक्याची थंडी असून, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. उत्तर भारतात सध्या दाट धुक्याचा प्रभाव असून, त्याचा परिणाम … Read more








