महिलांसाठी मोठी संधी! मोफत शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी योजनेसाठी आजच अर्ज करा; आज शेवटची तारीख
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिलांना १०० टक्के अनुदानावर मिळणार स्वयंरोजगाराचे साधन; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत. महिलांना मिळणार हक्काचा स्वयंरोजगार ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी यांसारखी साधने पुरवली जात आहेत. वाशिम जिल्ह्यांतर्गत … Read more







