या तननाशकाने 6 महिने शेतात गवत उगवतच नाही..पहा कोनते ?
या तननाशकाने 6 महिने शेतात गवत उगवतच नाही..पहा कोनते ? शेतीमध्ये वारंवार उगवणाऱ्या तणांमुळे शेतकऱ्यांचा मजुरीवर आणि वेळखाऊ कामांवर मोठा खर्च होतो. यावर उपाय म्हणून बायर (Bayer) कंपनीचे ‘एलिओन प्लस’ (Alion Plus) हे एक अत्यंत प्रभावी आणि आधुनिक तणनाशक समोर आले आहे. हे तणनाशक एकदा फवारले की पुढील ४ ते ६ महिन्यांपासून अगदी १० महिन्यांपर्यंत … Read more








