रेशन कार्ड ची EKYC अशी करा मोबाइलवरून..थोडेच दिवस बाकी.
रेशन कार्ड ची EKYC अशी करा मोबाइलवरून..थोडेच दिवस बाकी ; महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC) करणे आता अत्यंत बंधनकारक झाले आहे. जर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचे रेशनचे धान्य बंद होऊ शकते किंवा रेशन कार्डमधून संबंधित सदस्याचे नाव देखील कमी होऊ शकते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी … Read more








