लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये पहा सविस्तर माहिती.
लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये पहा सविस्तर माहिती. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता मकर संक्रांतीपूर्वी एकूण ४५०० रुपये मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे बिगुलही वाजणार आहे. या राजकीय … Read more








