हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा नवा अंदाज राज्यात पावसाचे सावट नाही, पण थंडीचा कडाका कायम?
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांचा नवा अंदाज राज्यात पावसाचे सावट नाही, पण थंडीचा कडाका कायम? हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्यासाठी हवामानाचा नवा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या माहितीनुसार, २१ ते २३ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामानाचा प्रभाव अधिक … Read more








