22 ते 23 डिसेंबर या भागात वातावरण बिघडनार – पंजाब डख हवामान अंदाज
22 ते 23 डिसेंबर या भागात वातावरण बिघडनार – पंजाब डख हवामान अंदाज ; डिसेंबर अखेरच्या हवामान अंदाजाबद्दल पंजाब डख यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असून २१ ते २३ डिसेंबर दरम्यान पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात … Read more








