Karjmafi new update ; चालू आणि थकीत कर्जमाफी तुम्ही हे काम केले का?
Karjmafi new update ; चालू आणि थकीत कर्जमाफी तुम्ही हे काम केले का? राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला आहे. कर्जमाफी नेमकी कोणाची होणार, याबाबत सरकारने अद्याप अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला नसला, तरी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः सहकारी बँका आणि सोसायट्यांनी त्यांच्याकडील कर्जदार शेतकऱ्यांचा डेटा जमा … Read more








