Mansoon update today ; राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण मछिंद्र बांगर अंदाज.
Mansoon update today ; राज्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण मछिंद्र बांगर अंदाज. डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, सध्या उत्तर भारतामध्ये ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) सक्रिय झाला असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. या वातावरणीय बदलांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट असून त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रासह दक्षिण भारताकडे सरकत आहे. … Read more








