PM किसान सन्मान निधी: केंद्र सरकार हप्ता १२ हजार करणार?
PM किसान सन्मान निधी: केंद्र सरकार हप्ता १२ हजार करणार? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan) वार्षिक हप्ता ६,००० रुपयांवरून १२,००० रुपये करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यसभा खासदार समीरु इस्लाम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ … Read more








