PM किसान सन्मान निधी: वार्षिक १२ हजार रुपयांच्या वाढीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा
PM किसान सन्मान निधी: वार्षिक १२ हजार रुपयांच्या वाढीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा वार्षिक हप्ता ६ हजार रुपयांवरून १२ हजार रुपये करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार समीरुल इस्लाम यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर … Read more








