पीकविमा योजना ; नवीन GR कधी मिळणार पीकविमा नवीन अपडेट.
पीकविमा योजना ; नवीन GR कधी मिळणार पीकविमा नवीन अपडेट. राज्यातील ‘सुधारित पीक विमा योजने’बाबत एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाने या योजनेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन खर्चासाठी ३१ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील कार्यालयांचे वेतन, … Read more







