Mahadbt yojana ; महा डिबीटी योजने साठी निवड होऊनही शेतकऱ्यांना लाभाच्या प्रतीक्षेत.
Mahadbt yojana ; महा डिबीटी योजने साठी निवड होऊनही शेतकऱ्यांना लाभाच्या प्रतीक्षेत. राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर सध्या शेतकऱ्यांच्या अर्जांचा आणि अनुदानाचा मोठा गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. फलोत्पादन, सूक्ष्म सिंचन आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या विविध योजनांसाठी राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. या शेतकऱ्यांची निवड झाली असली तरी, गेल्या महिन्याभरापासून … Read more








